Soyare Sakal 5th Edition
Soyare Sakal 5th Edition
Ratings1
Average rating5
We don't have a description for this book yet. You can help out the author by adding a description.
Reviews with the most likes.
सुनीताबाईंनी लिहीत रहावे आणि आपण वाचत रहावे असे वाटते...
भारतीय संगीतातले तीन दिग्गज मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, मातब्बर कथाकार जी. ए. कुलकर्णी, समीक्षक माधव आचवल, भाषाशास्त्रज्ञ डॉ. ना. गो, कालेलकर आदींची अविस्मरणीय व्यक्ती चित्रणे आणि त्यांच्या बरोबरच्या बाईंच्या काही आठवणी या पुस्तकात आहेत.
मला नेहमीच वाटते कि 'एखादया गोष्टीतल्या रूपगुणांपेक्षा तिच्या गाभ्याला, अर्काला, मर्माला' महत्त्व देतात सुनीताबाई, त्यांच्या प्रत्येक लिखाणातून हे प्रकर्षाने जाणवते.
पूल आणि सुनीता बाई असे शापित गंधर्व काही काळ मर्त्य मानवाला अयुष्याची दिशा दाखविण्यासाठी पृथ्वीतलावर येतात आणि त्यांच्या जगण्यातुन, वागण्यातुन,, बोलण्यातुन, लिखाणातून, कलेतून आपल्याला जगणं शिकवून जातात!